Home / Recipes / Omlett roll

Photo of Omlett roll by Aarti Nijapkar at BetterButter
762
11
0.0(0)
0

Omlett roll

Mar-06-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Everyday
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. अंडी ४
  2. दूध १ मोठा चमचा
  3. काळीमिरी
  4. पांढरा कांदा किंवा कांदा १ लहान
  5. कांद्याची पात १
  6. गाजर १ मध्यम
  7. टोमॅटो १ मध्यम
  8. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
  9. हिरवी मिरची बारीक चिरलेली १ ते २
  10. मीठ स्वादानुसार
  11. तेल किंवा बटर १ मोठा चमचा

Instructions

  1. अंडी फोडून त्यात कोमट दूध , चवीनुसार मीठ, कुटलेली काळीमिरी घालून फेटून घ्या
  2. गाजर , कांदा व पात , टोमॅटो , हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या
  3. ताव तापवून त्यात थोडंस ऑलिव्ह तेल किंवा बटर घाला मग फेटलेलं अंड अर्ध घाला
  4. कापलेल्या भाज्यांना थोड मीठ चोळून घ्या मग अंड्याचा वरच्या भागात घाला एका बाजूने बंद करून रोल करा
  5. आता उरलेले अंड तव्यात घाला
  6. अंड्याचं ओलावा सुखला की रोल करून घ्या व दोन्ही बाजूने तव्यावर मंद आचेवर ठेवून द्या
  7. आता गरमागरम ऑम्लेट रोल तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE