Home / Recipes / Nailon dhokda

Photo of Nailon dhokda by   at BetterButter
1407
5
0.0(0)
0

Nailon dhokda

Mar-06-2018
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Others
  • Gujarat
  • Steaming
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बेसन पीठ २ मोठा कप
  2. लीबु १
  3. हळद १ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. साखर २ चमचा
  6. मोहरी
  7. तेल फोडणीसाठी
  8. हीरवी मीरची२
  9. कडीपत्ता
  10. सोडा१/२ चमची

Instructions

  1. पहीला नीबू सरबत करून द्यावी
  2. पाणी, साखर आणि मीठ घालून नीबु सरबत करून द्यावी
  3. नंतर बेसन पीठ मघे हा सरबत टाकून मिश्रण मिक्स करावे
  4. नंतर ताट लाल तेल लावून टोप मधे ठेवा
  5. आणि सोडा घालून पटकन मिश्रण ताटात ठेवले
  6. १० मीनीटानी नायनोल ढोकडा होते
  7. नंतर फोडणी करावी.
  8. तेल घेउन त्यात मोहरी हिंग,हीरवेमीरचे आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE