Home / Recipes / Pohe Chiwda

Photo of Pohe Chiwda by Maya Ghuse at BetterButter
698
6
0.0(0)
0

Pohe Chiwda

Mar-08-2018
Maya Ghuse
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Roasting
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. पातळ पोहे 1 पाव
  2. शेंगादाणे अर्धी वाटी
  3. फुटाणे पाव वाटी
  4. कढीपत्ता
  5. हिरवी मिरची चिरून 4-5
  6. जिरं 1चमचा
  7. मोहरी अर्धा चमचा
  8. खसखस अर्धा चमचा
  9. साखर पाव चमचा
  10. अद्रक-लसूण पेस्ट अर्धा चमचा
  11. हळदं अर्धा चमचा
  12. चिवडा मसाला 1 चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. खोबरा तूकडे 1चमचा
  15. तेल 3चमचे
  16. भाजून ठेचलेले धने 1 चमचा

Instructions

  1. पोहे चाळून घेतले,कढईत भाजून घेतले ,
  2. बाजूला काढून ठेवले, कढईत तेल तापवून त्यात शेंगादाणे, डाळया, खोबरं टाकून परतले व काढून ठेवले
  3. कढईत जिरं-मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरचीचे तूकडे घातले, अद्रक-लसूण पेस्ट ,कढीपत्ता टाकून शेंगादाणे, डाळया, खोबरं टाकले,खसखस ,हळदं, चिवडा मसाला ,मीठ व बारीक साखर टाकून परतले
  4. भाजलेले पातळ पोहे टाकून मिसळून घेतलं
  5. भाजून ठेचलेले धने टाकले
  6. 5 मी ने गैस बंद केला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE