Home / Recipes / Veg manchurian

Photo of Veg manchurian by Rash amol at BetterButter
774
5
0.0(0)
0

Veg manchurian

Mar-09-2018
Rash amol
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Chinese
  • Simmering
  • Frying
  • Main Dish
  • Vegan

Ingredients Serving: 4

  1. 1/2 कप बारीक चिरलेले गाजर
  2. 1/2 कप बारीक चिरलेला कोबी
  3. 1 सिमला मिर्ची बारीक चिरून
  4. 5मोठे चमचे लसुण आल बारीक चिरून
  5. 1 हिरवी mirchi बारीक चिरून
  6. 1 कांदा उभा चिरून
  7. 1 कप कणीक
  8. 1/2 कप कॉर्नफ्लोअर
  9. 4चमचे सोया सॉस
  10. 3चमचे चिली सॉस
  11. 2चमचे टोमेटो केचप
  12. 1चमचा मिरे पावडर
  13. चवी नुसार मीठ
  14. तेल तळायला

Instructions

  1. सगळे साहित्य एकत्र करावे.
  2. सगळ्या भाज्या आलं लसूण 1 चमचा प्रत्येक सॉस कणीक कॉर्नफ्लोअर 1/2 बेकिंग पावडर चवी पुरते मीठ मिरे पावडर अस एकत्र करून गोळा होईल असे भिजवून घ्यावे.
  3. मिश्रण भिजवून छोटे छोटे गोळे करावेत.
  4. हे सगळे गोळे गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
  5. सगळे गोळे गुलाबीसर तळून घ्यावेत.बाजूला ठेवावेत.
  6. एका भांड्यात तेल गरम करून त्यात उरलेले बारीक चिरलेले लसूण आलं टाकून गुलाबी परतून घ्यावे.कांदा गुलाबी करून घ्याव.त्यात सोया सॉस टोमेटो केचप चिली सॉस टाकून घेणे उकळी आली की त्यात कॉर्नफ्लोअर पेस्ट घालून सॉस करून घ्यावा.
  7. तळलेले बॉल्स तयार सॉस मधे घालावेत.एक उकळी आणून ग्यास बंद करणे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE