Home / Recipes / Mix pulses appam

Photo of Mix pulses appam by Ajinkya Shende at BetterButter
1011
6
0.0(0)
0

Mix pulses appam

Mar-10-2018
Ajinkya Shende
660 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Everyday
  • South Indian
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ वाटी जाड तांदूळ
  2. अर्धी वाटी सफेद उडिद डाळ
  3. अर्धी वाटी मुग डाळ
  4. पाव वाटी चना डाळ
  5. मीठ
  6. तेल
  7. आलं-हिरवी मिर्ची चा ठेचा
  8. कोथिम्बीर

Instructions

  1. *तयारी-प्रथम तांदूळ व डाळी स्वच्छ धुवून ४-५ तास भीजवुन ठेवावे.
  2. नंतर हे सर्व जिन्नस मिक्सर मधे वाटून घ्यावे.
  3. *तयारी-मिक्सर मधे वाटलेले मिश्रण साधारण ७-८ तास आंबवण्यासाठी गरम जागी झाकुन ठेवावे.
  4. ७-८ तासानंतर हे मिश्रण व्यवस्थित फुललेलं असेल.
  5. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ,आलं-हिरवी मिरचीचा ठेचा व कोथिम्बीर टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  6. नंतर अप्पेपात्र गॅस वर ठेवून व्यवस्थित तापवुन घ्यावं.
  7. नंतर त्यात थोडं-थोडं तेल टाकून तेल तापल्यावर त्यात तयार मिश्रण टाकून वरून झाकण ठेवावं व ३ मिनिट व्यवस्थित खमंग होईपर्यंत अप्पे शिजू द्यावे.
  8. नंतर चमचा किंवा सुरीच्या सहाय्याने अप्पे उलटवुन दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण ठेवून अप्पे २ मिनिट शिजवुन घ्यावे.
  9. तयार अप्पे खोबरा किंवा टोमॅटो चटणीसोबत सर्व करावे...

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE