Home / Recipes / Malvani chicken

Photo of Malvani chicken by Geeta Koshti at BetterButter
2329
5
0.0(0)
0

Malvani chicken

Mar-16-2018
Geeta Koshti
25 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 500 ग्रॅम चिकन
  2. मॅरीनेट करण्यासाठी मसाला-
  3. 1/2" आलं + 1 लसून च्या पाकळ्या
  4. 1/2 कप कोथिंबीर
  5. रस्सा वाटणासाठी मसाला
  6. 1/2 टीस्पून हळद
  7. मालवणी मसाला 4
  8. 2 मध्यम कांदा बारिक चिरून
  9. 1/2 कप सुकं खोबरं + 1 चमचा धने
  10. 3 लवंग + 1 वेलची + 2" दालचिनी
  11. 1 मध्यम कांदा बारीक चिरून
  12. 2 चमचा लाल तिखट
  13. मीठ चवीप्रमाणे ,कोथिंबीर

Instructions

  1. आले-लसूण-कोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या.
  2. चिकनला हि पेस्ट ,हळद, मसाला आणि मीठ लावून मध्ये 2 तास मॅरीनेट करून ठेवा.
  3. कढईत 2 चमचा तेलात कांदा,धने , लवंग , तेजपान 2 , दालचिनी आणि वेलची परता.
  4. ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
  5. पातेल्यात तेल गरम करून बारीक दुसरा चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता. लाल तिखट मालवणी मसाला घाला
  6. मॅरीनेट केलेले चिकन घालून परता. त्यात 1 कप पाणी घाला.
  7. 15 मिनिटे चिकन चांगले शिजू द्या. चिकन शिजले कि नंतर वाटण घालून सगळं नीट मिक्स करा
  8. चिकन शिजवून झाले की कोथिंबीर टाकून कोबडी वड्यान सोबत खायला घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE