Home / Recipes / Mix Kad dhanyanche Appe

Photo of Mix Kad dhanyanche Appe by Shilpa Dandavate at BetterButter
584
4
0.0(0)
0

Mix Kad dhanyanche Appe

Mar-24-2018
Shilpa Dandavate
480 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Kids Recipes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. हिरवे मूग
  2. मसूर
  3. मटकी
  4. वाटाणे
  5. हरबरा
  6. थोडी उडीद डाळ
  7. तांदुळ इ.
  8. प्रत्येकी मुठभर घेतले.

Instructions

  1. आपल्याला आवडतील ती सर्व कडधान्ये प्रत्येकी मुठभर घ्यावी.
  2. मी हिरवे मूग, मसूर, मटकी, वाटाणे, हरबरा, थोडी उडीद डाळ, तांदुळ इ. रात्री एकत्र भिजवले.
  3. सकाळी मिक्सर ला फिरवताना त्यात लसूण, आलं, मिरची, मीठ, जीरे, कोथिंबीर घातले.
  4. लगेच आप्पे पात्रात थोडं तेल घालून आप्पे केले. खूपच छान झाले.
  5. मुलांसाठी हेल्दी डिश आहे. त्यासोबत शेंगदाणा चटणी दही घालून कालवली आहे. नक्की करुन बघा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE