Home / Recipes / Chocolate brownie

Photo of Chocolate brownie by Aarti Nijapkar at BetterButter
1393
9
0.0(0)
0

Chocolate brownie

Mar-26-2018
Aarti Nijapkar
15 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chocolate brownie RECIPE

खूप आवडता हा पदार्थ म्हणजे कधी आणि किती खाऊ वाटणारा हा चॉकलेट ब्राउनी

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Kids Recipes
  • American
  • Whisking
  • Baking
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बटर २०० ग्रॅम
  2. कोको पावडर १/३ वाटी
  3. डार्क चॉकलेट ५० ग्रॅम
  4. बारीक साखर १ वाटी
  5. ३ अंडी
  6. वेनीला इसेन्स १ लहान चमचा
  7. मैदा १ वाटी
  8. बेकिंग पावडर १ लहान चमचा
  9. अक्रोड किंवा काजूचे तुकडे २ मोठे चमचे

Instructions

  1. ओव्हन १८०*से वर गरम करत ठेवा
  2. केक मोल्ड ला तेलाने ग्रीस करा व बटर पेपर लावून घ्या व बाजूला ठेऊन ध्या
  3. मैदा , कोको पावडर , बेकिंग पावडर एकत्र करून बाजूला ठेवा
  4. आता बटर एक पॅन किंवा बाउल मध्ये घ्या व मंद आचेवर विरघळवून घ्या गॅस बंद करा त्यात डार्क चॉकोलेट घाला व एकत्र करून घ्या मग बाजूला ठेवा म्हणजे गार होईल
  5. आता एक बाउल मध्ये अंड , साखर व वेनीला इसेन्स घालून व्हीस्क करून घ्या मस्त क्रिमी होऊ द्या
  6. मग मैद्याचं मिश्रण घालीन व्हिस्क करून घ्या
  7. गार झालेलं बटर च मिश्रण सर्व एकत्र घालून एकजीव म्हणचे पुन्हा व्हिस्क करून घ्या
  8. त्यामध्ये अक्रोड किंवा काजू तुकडे घाला
  9. हे मिश्रण टिन मध्ये घालून टॅप करा व ओव्हन मध्ये ठेवा १८०* से २५ ते ३० मिनिटे बेक करून
  10. गार झाले की खा किंवा गरमागरम ही खाता येते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE