Home / Recipes / dhokla

Photo of dhokla by Karishma Madankar at BetterButter
944
4
0.0(0)
0

dhokla

Mar-27-2018
Karishma Madankar
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Steaming
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 वाटी बेसन
  2. 1 वाटी रवा
  3. 1 चमचा साखर
  4. 1 चमचा तेल
  5. 1 इनो पकेट
  6. चवीनुसार मीठ
  7. फोडणीसाठी कडिपत्त।
  8. 1 चमचा राई
  9. कोथिंबीर

Instructions

  1. सर्वप्रथम बेसन आणि रवा मीक्स करूँन घ्यावे .
  2. त्यामध्ये तेल शंकर आणि मीठ मिक्स करून घ्यावे .
  3. नंतर पाणी घालून फेटावे
  4. इनो मिक्स करून कुकर मध्येय तेल लाऊन भांड्यात ओतावे .
  5. कुकर्ची शिटी काढून घ्यावी आणि 15 ते 20 मिनिट होऊ द्यावे .
  6. नतर त्याल काप करून फोडणी द्यावी .
  7. तुमचा ढोकळा तयार आहे .चटणी सोबत द्यावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE