Home / Recipes / Peas aamti

Photo of Peas aamti by Urwashi Thote at BetterButter
754
7
0.0(0)
0

Peas aamti

Apr-13-2018
Urwashi Thote
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Pressure Cook
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 1 मोठी वाटी उकडलेले तुरीचे दाणे
  2. 4 टमाटरची पेस्ट
  3. 1 मोठ्या कांद्या
  4. 1 छोटी वाटी आले-लसूण पेस्ट
  5. 4 चमचे मिरची पावडर
  6. 2 छोटे चमचे हळद
  7. चवीनुसार मीठ
  8. 1 चमचा गरम मसाला
  9. 1 कलमी पावडर
  10. 1 छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम वाढलेले तुरीचे दाणे मीठ टाकून 4 शिट्या घेऊन उकडून घ्या.
  2. कढईत तेल टाकून त्यात कांदे टाका , कांदा ब्राऊन झाले की त्यात आले-लसूण पेस्ट टाका.
  3. नंतर लगेच त्यात तिखट, मीठ , टाकून टोमॅटोची प्यूरी टाका , थोडं पाणी टाकून दोन मिनिटे झाकून ठेवा आणि गॅस मिडीयम ठेवा.
  4. तेल सुटलं की त्यात उकडलेले तुरीच्या शेंगा ची दाणे टाकून पाच मिनिटे झाकून ठेवा .
  5. नंतर तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाका आणि उकळी आली की ,त्यावर गरम मसाला व कलमी पावडर टाकून दोन मिनिटे शिजू द्या.
  6. तुमची ही भाजी तयार आहे ,वरून कोथिंबीर टाकून सर्वांना खायला द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE