Home / Recipes / Veg chilly milly

Photo of Veg chilly milly by Nayana Palav at BetterButter
1836
10
0.0(0)
0

Veg chilly milly

Apr-19-2018
Nayana Palav
30 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Fusion
  • Stir fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. पनीर १ कप
  2. कोबी १ कप
  3. गाजर १
  4. भोपळी मिरची १
  5. टोमॅटो ४
  6. मटार १ छोटा वाडगा
  7. काजू ३ टेबलस्पून
  8. तेल २ टेबलस्पून
  9. हिरवी वेलची २
  10. मोठी वेलची १
  11. लवंग २
  12. दालचिनी १/२ इंच
  13. कांदा १
  14. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  15. हळद १/४ टीस्पून
  16. काश्मीरी मिरची पावडर १ टेबलस्पून
  17. धणे पावडर १ टीस्पून
  18. हिरवी मिरची २
  19. पाणी २ कप
  20. कसूरी मेथी १ टीस्पून
  21. गरम मसाला १/४ टीस्पून
  22. कोंथिबीर
  23. फ्रेश क्रीम २ टेबलस्पून
  24. मीठ चवीनुसार

Instructions

  1. प्रथम काजू पाण्यात भिजत ठेवा, १५ मि. भिजू दया.
  2. भाज्या धुवून बारीक चिरा.
  3. काजू आणि टोेमॅटोची पेस्ट करून घ्या.
  4. एका कढईत तेल गरम करा, सगळे खडे मसाले परता.
  5. आता कापलेला कांदा घाला, ब्राउन करा.
  6. आता आल लसूण पेस्ट परता.
  7. आता टोमॅटो, काजू ची पेस्ट घाला.
  8. हळद, कापलेली हिरवी मिरची घाला.
  9. मिरची पावडर, धणे पूड घाला.
  10. बारीक कापलेल्या भाज्या, मटार घाला.
  11. पाणी, मीठ घाला.
  12. पनीर बारीक कापून घाला.
  13. आता गरम मसाला, कसूरी मेथी पावडर घाला.
  14. फ्रेश क्रीम घाला.
  15. तयार आहे तुमची चविष्ट चवीची चिली मिली भाजी.
  16. चपाती, रोटी, नान, पराठा सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE