Home / Recipes / LAL bhoplyacha halva

Photo of LAL bhoplyacha halva by Chayya Bari at BetterButter
555
7
0.0(0)
0

LAL bhoplyacha halva

Apr-19-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. लाल भोपळ्याचा किस २वाट्या
  2. साखर १किंवा१.५वाटी आवडीप्रमाणे
  3. वेलदोडा जायफळ पूड १चमचा
  4. काजू,बदाम आवडीप्रमाणे
  5. खवा १/२वाटी
  6. साजूक तूप ३,४ चमचे

Instructions

  1. प्रथम भोपळा साल काढून धुवून किसून घ्यावा व खवा परतून काढून घ्यावा
  2. तूप तापवून त्यावर भोपळा किस परतून घ्यावा
  3. जरा मऊ झाला की खवा मिक्स करावा नंतर साखर, वेलदोडे जायफळ पूड टाकून मिक्स करावे
  4. आता मिश्रण पातळ होईल ते सतत हलवावे
  5. जरा घट्ट झाले व कडा सोडू लागले की थोडे बाजूने तूप सोडून हलवावे हलवा तयार
  6. सर्व्ह करताना काजू बदाम किंवा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE