Home / Recipes / LAL bhoplyachi khir

Photo of LAL bhoplyachi khir by Chayya Bari at BetterButter
727
6
0.0(0)
0

LAL bhoplyachi khir

Apr-20-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT LAL bhoplyachi khir RECIPE

पौष्टीक व चविष्ट

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. लाल भोपळ्याचा किस २वाट्या
  2. दूध १/२ लिटर
  3. साखर पाऊण वाटी
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. केशर काड्या ४
  6. काजू बदाम सजावटीसाठी
  7. साजूक तूप २चमचे

Instructions

  1. प्रथम भोपळ्याची साल काढून धुवून व मग किसून घ्यावा
  2. मग तूप तापवून त्यावर किस ५,७ मिनिटे परतून घ्यावा दुसरीकडे दूध तापवून निम्मे आटवून घ्यावे
  3. किस परतून त्यात साखर ,वेलदोडे पूड, केशर २काड्या घालून परतावे साखर विरघळलि की ३,४ मिनिटे परतावे
  4. मग त्यात आटलेले दूध घालून आणखी उकळी घ्यावी पातळ वाटत असेल तर आणखी उकळून घ्यावे
  5. खीर तयार सर्व्ह करताना त्यात काजू बदाम व राहिलेले केशर घालावे
  6. पुरी बरोबर छान लागते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE