Home / Recipes / Cindrella Puding

Photo of Cindrella Puding by Nayana Palav at BetterButter
824
16
0.0(0)
0

Cindrella Puding

Apr-27-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Cindrella Puding RECIPE

मला नवीन पाककृती बनवायला खूप मजा येते, आणि त्याचें बारसे करायला पण आवडते, म्हणजे डिश ला काहीतरी वेगळे नाव द्यायला खूप आवडते. या पुडिंग चा आकार सिंड्रेला च्या स्कर्ट सारखा आहे, म्हणून याचे नाव व सिंड्रेला असे ठेवले आहे. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Fusion
  • Simmering
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दूध १/२ लीटर
  2. चायना ग्रास (अगर अगर) १० ग्राम
  3. साखर १/२ कप किंवा आवश्यकतेनुसार व
  4. टूटी फ्रुटी सजवण्याकरता
  5. व्हॅनिला इसेन्स १/२ टीस्पून
  6. १/२ कप पाणी

Instructions

  1. १/२ कप पाण्यात चायना ग्रास, १० मिनिटे भिजत ठेवा.
  2. दूध उकळून घ्या.
  3. दूधात साखर घाला.
  4. भिजवलेले चायना ग्रास दूधात घाला.
  5. नीट मिक्स करा.
  6. चायना ग्रास विरघळले की दूध गाळून घ्या.
  7. व्हॅनिला इसेन्स घाला.
  8. मोल्डला आतून तेल लावा.
  9. दूध मोल्डमध्ये ओता.
  10. थोड्याच वेळात पुडींग सेट होईल.
  11. आता पुडिंग अनमोल्ड करून फ्रिजमध्ये ठेवा.
  12. थंड झाल्यावर टूटी फ्रुटीने सजवून सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE