Home / Recipes / Sivaiyya Kheer

Photo of Sivaiyya Kheer by Mamta Joshi at BetterButter
620
7
0.0(0)
0

Sivaiyya Kheer

May-02-2018
Mamta Joshi
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Egg-free
  • Easy
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Boiling
  • Dessert

Ingredients Serving: 3

  1. दूध १ लीटर
  2. साखर ५ चमचे (आवडीनुसार कमी /जास्त)
  3. कंडेन्स्ड मिल्क १ मोठा चमचा
  4. केशर सिरप १ चमचा
  5. काही मनुका , बदाम काप व काजू काप
  6. बारीक शेवया २ मोठे चमचे
  7. तूप २ चमचे

Instructions

  1. दूध मीडियम आचेवर उकळत ठेवा.
  2. अधूनमधून ढवळत रहा.
  3. जवळ जवळ अर्धं होत आले कि त्यात साखर घाला.
  4. कढईत तूप तापवा मनुका काजू व बदाम भाजून वेगळे ठेवा.
  5. उरलेल्या तुपात शेवया भाजा व छान गुलाबी भाजून झाल्या कि उकळत्या दूधात टाका.
  6. पाच मिनट शेवया शिजू द्या.
  7. आता आचेवरून काढा त्यात केशर सिरप, तळून ठेवलेले काजू ,बदाम, मनुका व कंडेन्स्ड मिल्क घालून ढवळा.
  8. खीर गार करा फ्रीज मधे ठेवा आणि छान ठंड झाली कि खायला द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE