Home / Recipes / Sweet Rabdi dessert

Photo of Sweet Rabdi dessert by Urwashi Thote at BetterButter
1019
7
0.0(0)
0

Sweet Rabdi dessert

May-03-2018
Urwashi Thote
30 minutes
Prep Time
120 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Boiling
  • Freezing
  • Frying
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. (रबडी बनवण्यासाठी साहित्य)
  2. 1. 2 लिटर मलाई दूध
  3. 2. 200 ग्रॅम साखर
  4. 3. 1छोटा चमचा इलायची पावडर
  5. 4. 1 gram केसर
  6. 5. 5-6 पिस्ता बारीक कापलेला
  7. 6. 5-6 बदाम बारीक कापलेली
  8. (गुलाबजाम बनविण्यासाठी साहित्य)
  9. 1. 250 ग्रॅम खवा
  10. 2. 50 ग्रॅम मैदा
  11. 3. एक छोटा इलायची पावडर
  12. 4. अर्धा चमचा खाण्याचा सोडा
  13. तळण्यासाठी तेल
  14. (साखरेचा पाक बनवण्यासाठी साहित्य)
  15. 1. एक किलो साखर
  16. 2. एक लिटर पाणी
  17. 3. एक छोटा चमचा इलायची पावडर

Instructions

  1. प्रथम एका भांड्यात खोवा आणि मैदा एकत्र मिक्स करून थोडे थोडे पाणी घेऊन एकत्र भिजवून घ्या.
  2. पंधरा मिनिटं तसंच ठेवावेत.
  3. नंतर त्याचे एकसारखे गोळे तयार करावे , गोळे तयार झाले की , लगेच एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे.
  4. तेल गरम झाले की गॅस मध्यम आचेवर करा .
  5. तयार केलेले खव्याचे गोळे तेलामध्ये टाका.
  6. तळताना मध्यम आचेवर तळावे.
  7. आणि चम्मच नाव लावता ब्राउन होऊ द्या.
  8. एका भांड्यात साखर आणि पाणी टाकून गॅसवर ठेवा, दोन तार ची चाचणी झाली की, त्यात इलायची पावडर टाकून गॅस बंद करा .
  9. आणि ब्राऊन झालेले गुलाबजाम त्या मध्ये टाका.
  10. रबडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक कडई आणि चम्मच उकडून स्वच्छ धुवून घ्यावे.
  11. नंतर त्यात दूध टाकावे.
  12. कढईमध्ये दूध टाकल्यावर ते चम्मचनी फिरवत राहावे.
  13. दूध जोपर्यंत दोन लिटरच्या अर्धा लिटर होत नाही, तोपर्यंत चमच फिरवत रहावा.
  14. दूध आटत आले की त्यात साखर आणि वेलची पावडर टाकावे.
  15. आणि केसर पण टाकून द्यावे.
  16. त्यासोबत पिस्ता ही टाकून द्यावा.
  17. अशी ही तुमची रेसिपी तयार होते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE