मिरची भजी | Mirchi Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mirchi Bhaji recipe in Marathi,मिरची भजी, Maya Ghuse
मिरची भजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

मिरची भजी recipe

मिरची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mirchi Bhaji Recipe in Marathi )

  • मिरची 5-6
  • बेसन 1 वाटी
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 2 वाट्या तळणासाठी

मिरची भजी | How to make Mirchi Bhaji Recipe in Marathi

  1. बेसन घेऊन त्यात हळदं मीठ तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. मिरची मधून चिरा देऊन घेतली त्यात मीठ लावून ठेवले
  3. कढईत तेल तापवून, मिरची बेसनात बूडवून भजे तळून घेतले

My Tip:

मिरचीला चिरा देऊन त्यात किंचीत मीठ लावून ठेवावे,तिखटपणा कमी होतो

Reviews for Mirchi Bhaji Recipe in Marathi (0)