आमटी | AAMTI Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • AAMTI recipe in Marathi,आमटी, Priyanka Gend
आमटीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

आमटी recipe

आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AAMTI Recipe in Marathi )

  • मटकीची डाळ
  • टोमॅटि
  • कांदा
  • मसाला
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • तेल
  • जिरे
  • मोहरी

आमटी | How to make AAMTI Recipe in Marathi

  1. मटकीची डाळ भाजून घाय
  2. कढईत तेल घाला त्यात मसाला तिखट मीठ जिरे मोहरी हळद घाला
  3. त्यात डाळ घाला परतून घ्या
  4. टोमॅटो चिरीन घाला
  5. पाणी टका
  6. शिजून द्या

Reviews for AAMTI Recipe in Marathi (0)