Home / Recipes / HARBARYACHI aamti

Photo of HARBARYACHI aamti by Chayya Bari at BetterButter
477
4
0.0(0)
0

HARBARYACHI aamti

Feb-25-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भिजलेले हरबरे २वाट्या
  2. कांदा १
  3. खोबऱ्याचे तुकडे थोडे
  4. आले लसूण कोथिंबीर वाटनासाठी
  5. तिखट व काळा मसाला प्रत्येकी २चमचे
  6. हळद १चमचा
  7. कढीपत्ता जिरे मोहरी तेल हिंग फोडणीला
  8. मीठ चवीला

Instructions

  1. हरबरे रात्री भिजत घालावे
  2. सकाळी धुवून कुकरला हळद मीठ घालून शिजवावे
  3. कांदा खोबरे भाजून त्यात आले लसूण कोथिंबीर घेऊन वाटण करावे
  4. व फोडणीची तयारी करावी
  5. तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी थोडं कांदा कापून परतावा
  6. मग तिखट मीठ हळद काळा मसाला घालून परतावे व वाटणं घालावे
  7. छान परतून तेल सुटले कि हरभरे घालावे
  8. गरजेप्रमाणे पाणी घालून आमटी छान उकळून घ्यावी
  9. कोथिंबीर व लाल मिरच्या घालून सर्व्ह करावी गरम भात किंवा भाकरी अथवा पोळीबरोबर छान लागते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE