Photo of Fusion Jamun by Susmita Tadwalkar at BetterButter
401
6
0.0(1)
0

Fusion Jamun

Jan-20-2018
Susmita Tadwalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. ५ ते ६ तयार गुलाबजाम
  2. ४ मोठे चमचे क्रिम
  3. ३ चमचे गुलकंद
  4. ७-८ चेरीज

सूचना

  1. गुलाबजाम मधला थोडा गर काढून घ्या
  2. आता मधल्या भागात पूर्णपणे क्रिम भरा
  3. नंतर त्याच्यावर गुलकंद पसरा
  4. पुन्हा थोडे क्रिम घाला
  5. आता त्याच्यावर चेरी लावा
  6. फ्युजन जामुन तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dharmeshwar Bennabhaktula
Jan-21-2018
Dharmeshwar Bennabhaktula   Jan-21-2018

Very yummy

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर