बेंगन करी | Began Kari Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Began Kari recipe in Marathi,बेंगन करी, sharwari vyavhare
बेंगन करीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

7

0

बेंगन करी recipe

बेंगन करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Began Kari Recipe in Marathi )

  • वांगी 6
  • खोबऱ्याचा तुकडा मोठा
  • मोठा कांदा
  • भाजलेले शेंगादाणे १ / ४ वाटी
  • लाल तिखट १ चमचा
  • कांदा लसुण मसाला २ चमचे
  • काळ तिखट
  • मिठ
  • हळद १ / ४ चमचा
  • तेल २ पळ्या
  • लसुण पाकळ्या
  • मोहरी
  • हिंग

बेंगन करी | How to make Began Kari Recipe in Marathi

  1. कांदयाची मोठे तुकडे करा
  2. खोबऱ्याची पण तुकडे करून घ्या
  3. दोन्ही वेगवेगळ भाजून घ्या
  4. खोबरे, लसुण , कांदा, शेंगा दाणे लाल तिखट, कांदा लसून मसाला, काळ तिखट, मिठ हळद घालून मिक्सर मधून वाटून घ्या
  5. वांगी उभी चिरुन सारण वांग्यात भरा
  6. कढईत तेल टाका तेल गरम झाले की मोहरी व हिंग घाला
  7. नंतर वांगी घालून २ मि परतुन घ्या
  8. शेवटी पाणी व थोडे मिठ घाला व २ भाजी उकळून घ्या
  9. झाकण ठेवून भाजी शिजून घ्या

My Tip:

भाजीमध्ये गरम पाणी घाला त्यामुळे कलर व चव छान येते

Reviews for Began Kari Recipe in Marathi (0)