Home / Recipes / Chana daal pakode

Photo of Chana daal pakode by Poonam Nikam at BetterButter
921
11
0.0(0)
0

Chana daal pakode

Dec-15-2017
Poonam Nikam
120 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chana daal pakode RECIPE

चना डाळीची भजी हि महारष्ट्रीयन पाककृृती आहे.सकाळी गरमा गरम चहा बरोबर डाळीचे वडे म्हणजे उत्तम न्याहारीची सोय आहे!.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. चणा डाळ पाव कीलो,
  2. चिरलेले कांदे ३-४,
  3. आले एक छोटा तुकडा
  4. लसुणाच्या पाकळ्या ७-८
  5. ७-८ हिरव्या मिरच्या किंवा (घरगुती मसाला),
  6. कोथिंबीर वाटीभर
  7. चिमुटभर हळद ,
  8. जिरी पुड,
  9. चवीनुसार मीठ ,
  10. तेल .

Instructions

  1. प्रथम चण्याची डाळ २-३ तास भिजत ठेवावी. .
  2. नंतर ती धूउन चाळणीत टाकावी.
  3. मग ती मिक्सर मध्ये घालून त्यात हिरवी मिरची किंवा घरगुती मसाला आले, लसूण आणि मीठ टाकून जाडसर वाटून घ्यावे.
  4. नंतर ती मिक्सर मधून एका पातेल्यात काढून घ्यावी व त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, तिखट,जीरी पुड आणि कोथिंबीर घालून, या सर्वांचे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
  5. नंतर या मिश्रणाचे लहान गोळे करून तेलात डीप फ्राय करून घ्यावे.
  6. नंतर गरमा गरम भजी,टोमॅटो सॉस किंवा पुदिण्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE