Home / Recipes / Dhapaate

Photo of Dhapaate by samina shaikh at BetterButter
634
10
0.0(0)
0

Dhapaate

Dec-18-2017
samina shaikh
20 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dhapaate RECIPE

1वाटी बेसन पीठ 1वाटी बाजरी पीठ अर्धी घव्हाचे पीठ जिरे लसूण हिरवी मिरची पेस्ट कीसलेले गाजर काकडी ओवा मीठ कौथम्बीर थोडे लाल तिखट सगळ्या वस्तु मीक्स करा थोडे तेल घाला प गर्जेनूसार पानी घालून पीठ मळून घ्या व 1का काप्डावर थापून तव्यावर मंद आचेवर थोडे तेल सोडून भाजून घ्या व मटकि मूँग ची उसळ किवा दही सोबत सर्व करा

Recipe Tags

  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. 1वाटी बेसन पीठ
  2. 1वाटी बाजरी पीठ
  3. अर्धी वाटी घव्हाचे पीठ
  4. अर्धी वाटी कीसलेले गाजर
  5. पाव वाटी कीसलेली काकडी
  6. अर्धा चमचा लाल तिखट
  7. 6हिरव्या मिरच्या
  8. कौथम्बीर
  9. थोडा ओवा
  10. मीठ चवीनुसार
  11. 4 मोठे चमचे तेल
  12. लसूण 7 8 पाकळ्या
  13. 1

Instructions

  1. प्रथम बेसन बाजरी व घव्हाचे पीठ एकत्र करा
  2. मिरची जिरे लसूण वाटून पिठात मीक्स करा
  3. कीसलेली काकडी गाजर घाला
  4. मीठ लाल तिखट किंचित ओवा थोडे तेल घाला
  5. कौथम्बीर चिरून घाला
  6. थोडे पानी घालून पीठ मळून घ्या
  7. कापड भिजवून त्यावर पीठ थापून घ्या
  8. तव्यावर तेल घालून धपाटे मंद आचेवर भाजून घ्या
  9. त्यात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE