Home / Recipes / Bhajnichi chakli

Photo of Bhajnichi chakli by pranali deshmukh at BetterButter
922
9
0.0(0)
0

Bhajnichi chakli

Dec-26-2017
pranali deshmukh
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Bhajnichi chakli RECIPE

मधल्या वेळेत काहीतरी स्नॅक्स हवं असतं.....डबा उघडला कि लगेच तोंडात टाकायचं .....भाजणीचं पीठ घरात असेल तर चकली करून ठेवली कि कधीही ताव मारता येतो .

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. एक ग्लास चकली भाजणी
  2. आले लसूण पेस्ट
  3. तिखट दोन टी स्पून
  4. मीठ
  5. ओवा एक टी स्पून
  6. तीळ दोन टी स्पून
  7. सायट्रिक ऍसिड चिमूटभर
  8. तेल
  9. जिरे पूड एक टी स्पून
  10. धने पूड एक टी स्पून

Instructions

  1. पाणी गरम करायचं .
  2. त्याच पाण्यात आले लसूण पेस्ट ,तिखट ,मीठ घालायचं .
  3. भाजणी पिठात तीन मोठे चमचे कडक तेलाचे मोहन घाला .
  4. ओवा ,तीळ घालून गरम पाणी घालून घट्ट भिजवून 15, ते 20 मिनिट गोळा झाकून ठेवा
  5. गोळा छान मळून घ्या .
  6. चकलीच्या साच्याला आतून तेंल लावा .त्यात भिजलेला गोळा भरा.
  7. चकल्या पाडा
  8. तळून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE