Home / Recipes / THREE in one sweet ball

Photo of THREE in one sweet ball by Chayya Bari at BetterButter
695
5
0.0(0)
0

THREE in one sweet ball

Jan-22-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. भिजलेली हरबरा डाळ १वाटी
  2. बीट किस १वाटी
  3. खवा १/२वाटी
  4. साखर २चमचे
  5. पिठीसाखर ८,१० चमचे
  6. काजूबदामं काप थोडेसे
  7. वेलदोडे जायफळ पूड १.५ चमचा
  8. केशर ४,५ काड्या
  9. तूप १/२वाटी
  10. डेेसीकॅटेड कोकोनट थोडेसे

Instructions

  1. तयारीत डाळ बारीक करून ,बिट किसून खवा परतून घ्यावा
  2. मग १ चमचा तूप टाकून बिट किस परतावा व २चमचे साखर घालून घट्ट करावा व फ्रीझमध्येे ठेवावा
  3. खव्यात काजूबदम पीठी साखर कालवून छोटे गोळे करावे
  4. मग कढईत तूप टाकून वाटलेली डाळ टाकून चांगली परतून रवेदार करावी
  5. मग त्यात पिठीसाखर वेलदोडे जायफळ पूड केशर कालवून पारी करावी
  6. आता बिटाचे मिश्रण काढून त्याचा गोळा घेऊन त्यात खव्याचे गोळा भरावा व डेेसीकॅटेड कोकोनट मध्ये घोळाव
  7. त्यावर डाळीची पारी ठेवून लाडूप्रमाणे वळावे बॉल्स तयार
  8. वर कॅरॅमल टाकू शकता

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE