Home / Recipes / Alu matar curry

Photo of Alu matar curry by Rohini Rathi at BetterButter
580
8
0.0(0)
0

Alu matar curry

Jan-30-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बटाटा सोललेली 3
  2. गरम मसाला एक टेबल स्पून
  3. तेल दोन टेबल स्पून
  4. मोहरी एक टिस्पून
  5. जिरे एक टीस्पून
  6. हळद अर्धा टीस्पून
  7. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. ग्रेव्हीसाठी
  10. टोमॅटो एक
  11. आलं-लसणाची पेस्ट दोन टेबल स्पून

Instructions

  1. सर्वप्रथम टोमॅटो आलं-लसणाची पेस्ट मिसरमध्ये वाटून घ्यावी
  2. कढईमध्ये तेल गरम करुन जीरे मोहरीची फोडणी द्यावी
  3. त्यात तयार ग्रेव्ही परतून घ्यावी
  4. ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर गोडा मसाला हळद घालून परतून घ्यावे
  5. बटाट्याची चौकोनी तुकडे करून घ्यावे
  6. वाटाणे व बटाटे वरील ग्रेव्हीच्या मिश्रणात घालून परतून घ्यावे
  7. आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून बटाटे व वाटाणे शिजेपर्यंत मंद आचेवर शिजून द्यावे
  8. शेवटी मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE