Home / Recipes / Takatal Palak

Photo of Takatal Palak by Archana Lokhande at BetterButter
504
4
0.0(0)
0

Takatal Palak

Feb-02-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. पालक १/२ जुडी
  2. बेसन १/२ वाटी
  3. ताक १-२ वाटी
  4. तुर डाळ १/२ वाटी
  5. आल-लसून पेस्ट १ चमचा
  6. मिरची पेस्ट आवडीप्रमाणे
  7. कडीपत्ता
  8. मोहरी
  9. हिंग
  10. धने-जिरे पावडर १/२ चमचा
  11. हळद
  12. छोटा तुकडा गुळ
  13. तेल २-३ चमचे
  14. पाणी
  15. मीठ

Instructions

  1. प्रथम पालक निवडून, स्वच्छ धुवा आणि कापून घ्या.
  2. कुकरमध्ये 1भांड्यात डाळ स्वच्छ धूऊन घ्या .गरजेप्रमाणे पाणी, थोडी हळद आणि थोडे तेल घाला.
  3. आता दुसऱ्या भांड्यात पालक आणि थोडे पाणी घालून 2-3शिट्टी घ्या.
  4. नंतर ताक घेऊन त्यात बेसन घालून छान घुुसळून घ्या.
  5. कुकर थंड झाल्यावर डाळ चांगली घुसळून घ्या. पालक मिक्सरला वाटून घ्या.
  6. पातेल गँसवर गरम होण्यास ठेवा. गरम झाल्यावर थोडे तेल टाका. तेल तापल्यावर मोहरी,हिंग टाका.
  7. मोहरी तडतडेपयँत डाळ आणि पालक एकत्र करून घ्घा.
  8. नंतर फोडणीत आल लसूण मिरची पेस्ट घाला. थोडे परतले की हळद, धने जिरे पावडर टाका आणि नंतर मिश्रण ओता.
  9. मग मीठ , गुळ, थोडे पाणी टाका आणि थोडा वेळ ऊखळू द्या. थोड्या वेळाने बेसन- ताक मिश्रण टाका आणि एक उखळी आणा.
  10. नंतर वरून तेलात हिंग कडपत्ता टाकून फोडणी करा. गरमा गरम सव्ह्ँ करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE