Home / Recipes / Shevgyachya Shenganchi Aamti

Photo of Shevgyachya Shenganchi Aamti by Archana Lokhande at BetterButter
4009
5
0.0(0)
0

Shevgyachya Shenganchi Aamti

Feb-03-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Side Dishes
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. दोन शेवग्याच्या शेंगा
  2. दोन चमचे तेल
  3. मोहरी
  4. १/२ चमचा जिरे
  5. कडीपत्ता
  6. एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला
  7. १/२ चमचा लसूण पेस्ट
  8. १/२ चमचा धने पावडर
  9. हळद
  10. १/२ चमचा लाल तिखट
  11. १/२ गोडा मसाला
  12. १/२ कप पाणी
  13. १ १/२ शिजलेली तुरीची डाळ
  14. मीठ
  15. थोडा गुळ पाणी
  16. कोथिंबिर

Instructions

  1. प्रथम शेवग्याच्या कापून त्याच्या शिळा काढून घ्यावा.
  2. कढईत तेल गरम करून मोहरी घालून तडतडल्यावर जिरे आणि कडीपत्ता घालून परतला.
  3. नंतर त्यातच टोमॅटो, लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गोडा मसाला,धने पावडर घालून मिक्स करून दोन मिनिटे परतून घ्यावे.
  4. टोमॅटो परतून झाल्यावर शेवटच्या शेंगा आणि अर्धा कप पाणी घालून ८-१० शिजवून घ्यावे.
  5. शेवग्याची शेंग शिजल्यावर शिजवलेली तुरीची डाळ, थोडे पाणी,थोडा गुळ आणि मीठ घालून पुन्हा ५-७ उकळून घ्यावी.
  6. तयार शेवग्याच्या शेंगांची आमटी भात किंवा पोळी सोबत अप्रतिम लागते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE