Home / Recipes / PANDHARA vatana rassa

Photo of PANDHARA vatana rassa by Chayya Bari at BetterButter
2797
4
0.0(0)
0

PANDHARA vatana rassa

Feb-07-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १वाटी पांढरे वाटाणे भिजलेले
  2. कांदा १
  3. आले,लसूण,कोथिंबीर,कढीपत्ता
  4. खोबरे थोडेसे
  5. जिरे मोहरि हिंग फोडणीसाठी
  6. कापलेली कोथिंबीर
  7. तिखट ,काळा मसाला प्रत्येकी २चमचे
  8. मीठ चवीनुसार
  9. तीळ कूट २,३ चमचे

Instructions

  1. वाटाणे रात्री भिजत घालावे
  2. सकाळी स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात सोडावे त्यात थोडे मीठ व हळद घालावी
  3. तयारीत कांदाखोबरे भाजून त्यात आले लसूण कोथिंबीर २ हिरव्या मिरच्या कढीपत्ता घेऊन वाटणं करावे
  4. तीळ भाजून कूट करावे
  5. आता तेल तापवून जिरे मोहरी कढीपत्ता हिंगाची फोडणी करावी त्यात कांदा कापून व कापलेली कोथिंबीर घालावी
  6. मग तिखट,हळद काळा मसाला घालून परतावे
  7. मग वाटणं घालावे तीलकुट घालावे
  8. तेल सुटले कि उकडलेले वाटाणे घालून पाहिजे तसा रस्सा करावा भाजी तय्यार
  9. गरम पोळी भाकरी व भाताबरोबरही छान लागते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE