Home / Recipes / Chiken Kolhapuri

Photo of Chiken Kolhapuri by Poonam Nikam at BetterButter
914
8
0.0(0)
0

Chiken Kolhapuri

Feb-08-2018
Poonam Nikam
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. चिकन १/२ किलो
  2. मॅरीनेट करण्यासाठी- आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ.
  3. ओलं खोबरं,
  4. खडा मसाला (गरम मसाला)
  5. धने ,दालचीनी,लवंग,मिर,तेजपत्ता,चक्रीफुल
  6. रश्यासाठी साठी - उभा चिरलेला कांदा,
  7. लाल तिखट,
  8. टोमॅटो
  9. हळद
  10. मीठ
  11. तेल

Instructions

  1. चिकन मॅरीनेट करण्यासाठी- आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ. एकत्र करुन
  2. चिकन १ तास आधी मॅरीनेट करून ठेवा.
  3. वाटणासाठीचा कच्चा कांदा, ओलं खोबरं ,खडा मसाला तव्यावर रोस्ट करून, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  4. भांड्यात तेल गरम करून कांदा फोडणीला टाका.
  5. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद , लाल तिखट आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
  6. वरील वाटण घालून ते परता, वाटलेला खडा मसाला, वाटणा घाला. चिकन घालून ते परता.
  7. मिठ घाला. पाणी घालून ढवळा.
  8. १५-२० मिनिटे झाकण लावून चिकन शिजू द्या गरमा गरम सर्व्ह करा.......चिकन कोल्हापुरी.........

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE