Home / Recipes / Sambharvadi Rassa

Photo of Sambharvadi Rassa by Maya Ghuse at BetterButter
610
3
0.0(0)
0

Sambharvadi Rassa

Feb-11-2018
Maya Ghuse
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. कोथिंबीर -2वाट्या (अर्धा पाव)
  2. खोबरा किस 1 वाटी
  3. आलं-लसूण पेस्ट दिड चमचा
  4. चारोळी 1 च
  5. खसखस -अर्धा चमचा
  6. बेसन - 2वाट्या
  7. तिखट 3 च
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद दिड चमचा
  10. धना पावडर अर्धा चमचा
  11. साखर अर्धा चमचा
  12. आमचूर पावडर 1 चमचा
  13. शेंगादाणे अर्धी वाटी
  14. तिळ 3 च
  15. मिरे अर्धा चमचा
  16. लवंगा 3-4
  17. धने अर्धा चमचा
  18. मोठी विलायची
  19. दालचीनी 2 तुकडे
  20. तेल 3 वाटी

Instructions

  1. सारण -
  2. कोथिंबीर ऩिवडून, धूवून, कोरडी करून बारीक चिरून घेतली,खोबरं किसून घेतले, आलं -लसूण पेस्ट केली
  3. कढईत तेल टाकून खसखस परतली, खोबरं भाजलं,गैस बंद करून गरम कढईत कोथिंबीर परतली सर्व एकत्र करून त्यावर चारोळी, तिखट, मीठ, चिमूटभर साखर आलं-लसूण पेस्ट टाकून मिसळून घेतलं -सारण तयार झालं
  4. वडीच्या आवरणाकरीता बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, हळदं, गरम तेल टाकून पाण्याने पराठ्याच्या पीठासारखे भिजवून घेतले
  5. छोटे छोटे गोळे करून लाटून घेतले त्यात सारण भरून कडांना पाणी लावून घेतले
  6. पूडीप्रमाणे घडी करून बंद केले
  7. तेलात तळून घेतल्या
  8. आता ग्रेव्ही करीता -शेंगादाणे, तिळ, लवंग, दालचीनी, मिरे, धने, मोठी विलायची, कांदा तेलात परतवून मिक्सरमधून बारीक वाटून वाटण तयार केलं
  9. तेलात मोहरी-जिरं टाकून कांदा परतून, आलं-लसूण पेस्ट टाकली,तिखट,हळदं, धना पावडर, काळा मसाला टाकून परतले ,वाटण टाकून तेल सूटू लागल्यावर आवश्यक पाणी टाकून आमचूर पावडर घालून, उकळी घेतली
  10. 7-8मी.उकळवून कोथिंबीर घातली, वाढायच्या 5मी.आधी रश्यात वडी टाकून वाढली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE