Home / Recipes / malvani fish curry

Photo of malvani fish curry by साची सचिन at BetterButter
4382
5
0.0(0)
0

malvani fish curry

Feb-13-2018
साची सचिन
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. आवडीनुसार मासा
  2. ६-७ सुकी बेडगी मीरची
  3. अर्धी वाटी ओल खोबर
  4. १ छोटा कांदा कापलेला
  5. १ चमचा धणे
  6. ४-५ लसूण पाकळ्या
  7. १/२ चमचा बडीशेप
  8. ४-५ कोकम
  9. फोडणीला २ मोठे चमचे तेल
  10. चविनुसार मिठ

Instructions

  1. सुकी मिरची चे देठ काढून चांगली धुवुन घ्यावी आणि मिरची बुडेल एवढे पाणि घालुन त्यात मिरची, धणे, बडीशेप् १० मिनिटे भिजत ठेवावी.
  2. मासे कापून स्वच्छ धुवून त्याला मिठ लावून बाजूला ठेवावे
  3. मग मिक्सरच्या भांडयात भिजवलेले साहित्य कांदा लसून खोबर कोथिंबीर घेऊन बारीक़ वाटून घ्यावे
  4. मग एका कढईत तेल घेऊन चांगले तापवावे
  5. तेल तापले की वाटन फोड़नीला द्यावे
  6. चांगले परतून झाले की त्यात पाणी घालावे.(करी जेवढी घट्ट हवि तेवढे पाणी घालावे)
  7. मग त्यात मासे घालावे.कोकम आणि चविनुसार मिठ घालुन १0 -१५ मिनिटे उकळी आणावि
  8. गरम गरम भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE