Home / Recipes / Prasad

Photo of Prasad by Teesha Vanikar at BetterButter
258
4
0.0(0)
0

Prasad

Feb-15-2018
Teesha Vanikar
20 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. दिड कप बारीक रवा
  2. १.कप साखर
  3. सव्वा कप साजूक तूप
  4. सव्वा २कप दूध
  5. १ टी स्पून वेलची पूड
  6. ८ काजू
  7. ८ बदाम
  8. १२ मनुके
  9. १२ चारोळ्या
  10. अर्ध केळ
  11. चिमुटभर मीठ

Instructions

  1. नॉनस्टिक पॅनमध्ये रवा घालून तूप टाका व खमंग भाजून घ्यावे.
  2. रवा भाजत असतानाच दुध तापत ठेवावे
  3. रवा हलकासा गुलाबी झाल्यावर त्यात गरम दूध घाला
  4. ड्राय फ्रुटस् , केळ्याचे काप व वेलची पूड घालून झाकण ठेवावे
  5. ३/४ मिनिटांनी झाकण उघडून त्यात साखर घालून प्रसाद चांगला मिक्स करा
  6. पुन्हा झाकण ठेवून प्रसाद चांगला वाफु द्या,५ मी.गॅस बंद करावा
  7. रेडी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE