Home / Recipes / Chiken kolhapuri

Photo of Chiken kolhapuri by Trupti Raut at BetterButter
841
7
0.0(0)
0

Chiken kolhapuri

Feb-23-2018
Trupti Raut
45 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चिकन 1/2किलो
  2. 3 छोटे कांदे
  3. खोबऱ्याचा मोठा तुकडा
  4. लसूण एक कांदा
  5. आले लसूण पेस्ट एक चमचा
  6. दही 3/4चमचे
  7. मीठ घरगुती काळा मसाला
  8. चिकन मसाला
  9. हळद
  10. तेल
  11. धनापावडर 2चमचे
  12. कोथिंबीर

Instructions

  1. चिकन धुहून त्याला दही मीठ हळद धनेपावडर आले लसूण पेस्ट लावून 1/2 तास ठेवा
  2. एक कांदा बारीक चिरून तेलात परतून घ्या मग त्यात खोबरे लसूण पेस्ट टाका ,मॅरीनेट चिकन टाकून परतून मग गरम पाणी टाका
  3. मिठाचे चिकन शिजवून घ्या
  4. दोन कांदे खोबरे लसूण याचे तेलात परतून वाटण बनवा ,कोथिंबीर टाकून
  5. तेलात वाटण परतून मग त्यात किंचित मीठ न मसाले टाका (जितके झणझणीत हवे तस )
  6. नंतर थोडे पाणी टाकून ते गरम झाल्यावर त्यात शिजलेले चिकन आणि रस्सा टाका
  7. मस्त उकळी काढा झाले चिकन कोल्हापुरी तयार ....कोथिंबीरनि गार्निश करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE