Home / Recipes / PATAL pohyancha chivada

Photo of PATAL pohyancha chivada by Chayya Bari at BetterButter
550
5
0.0(0)
0

PATAL pohyancha chivada

Feb-25-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 10

  1. पातळ पोह्ये १/२किलो
  2. डाळ्या वाटीभर
  3. शेंगदाणे वाटीभर
  4. खोबरे काप १/२ वाटी
  5. जिरे मोहरी हिंग
  6. धने जिरे पूड प्रत्येकी १/२ चमचा
  7. पिठी साख्र २ चमचे
  8. तिखट २ चमचे
  9. मीठ चवीपुरते
  10. हळद २ चमचे
  11. तेल वाटीभर थोडे जास्त

Instructions

  1. प्रथम पोह्ये तेलात हळद टाकून मंद गॅसवर परतावे भाजून घ्यावे कुरकुरीत होतात
  2. मग तेल तापवून त्यात जिरे मोहरी हिंग घालावा व मग शेंगदाणे कुरकुरीत परतावे फळ्या व खोबरे घालावे
  3. खोबरे गुलाबी झाले की तिखट मीठ हळद धने जिरे पूड घालावी व परतावे
  4. मग त्यात पोह्ये घालून छान हलवावे गॅस बंद करावा पिठी साखर घालून मिक्स करावे
  5. गरम पातेल्यातच गार होऊ द्यावे कुरकुरीत राहतो
  6. गरम गरम द्यावा व उरलेला गार झाला कि हवाबंद डब्यात भरून ठेवावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE