Home / Recipes / Veg cutlet

Photo of Veg cutlet by kanchan date at BetterButter
1479
3
0.0(0)
0

Veg cutlet

Mar-09-2018
kanchan date
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अर्धी वाटी बारीक कापलेला गाजर
  2. अर्धी वाटी बारीक कापलेला कोबी
  3. अर्धी वाटी बारीक कापलेले बीट
  4. अर्धी वाटी हिरवे वाटणे
  5. अर्धी वाटी बारीक कापलेली फरसबी
  6. 4 मोठे उकडून कुस्करलेले बटाटे
  7. 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट
  8. अर्ध्या लिंबाचा रस
  9. 1 चमचा साखर
  10. मीठ चवीनुसार
  11. 4 चमचे तांदळाचं पीठ
  12. 4 चमचे मैदा
  13. 1 वाटी ब्रेड क्रम्स
  14. शॅलो फ्राय करायला तेल

Instructions

  1. मैदा आणि ब्रेड क्रम्स सोडून बाकी सगळं साहित्य मिक्स करून घ्या
  2. मैद्याचे पाणी घालून पातळ पेस्ट करून घ्या
  3. आता वरील मिश्रणाचे आवडीप्रमाणे आकार करून घ्या
  4. आता आकार दिलेलं कटलेट मैद्याच्या पिठात घोळवून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवा
  5. पॅन मध्ये थोडे तेल घालून कटलेट दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या
  6. गरम गरम कटलेट टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE