Home / Recipes / Corn kabab

Photo of Corn kabab by Sneha Adhav at BetterButter
743
5
0.0(0)
0

Corn kabab

Mar-13-2018
Sneha Adhav
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Microwaving
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. कॉर्न
  2. उकडलेले बटाटे
  3. आवडीनुसार मसाले
  4. चीज
  5. थोडे तांदळाचे पीठ 
  6. मीठ
  7. आईस्क्रीम स्टीक

Instructions

  1. एका बाउल मध्ये कॉर्न ची भरड (कॉर्न शिजवून ते मिक्सर मध्ये वाटून घ्या), उकडलेले बटाटे किसून घ्या.
  2. यात आपल्या आवडीनुसार मसाले, चीज घाला लागल्यास थोडे तांदळाचे पीठ पण घालू शकता. 
  3. चांगले मळून याचे तुम्ही गोल बॉल (बॉल मध्ये चीज क्युब ठेवू शकता) किवा याचे कबाब बनवून आईस्क्रीम स्टिक किवा कोणत्याही स्टिकला १-२ लावून घ्या.
  4. प्लेट मध्ये ठेवा.
  5. ओव्हन मध्ये slim fry मध्ये क्रिस्पि कॉर्न चा No. सिलेक्ट करून हाय स्टँड वर तयार कबाब ठेवून ओव्हन स्टार्ट करा. 
  6.  ७ मि. ने बाहेर काढून यावर तेल लावून परत ठेवावे. 
  7. थोडे गोल्डन झाले की रेडी कॉर्न आलू टिक्की – कबाब. 
  8. हे तुम्ही ग्रिल मध्ये २० मि. टाइम सेट करून ठेवू शकता फक्त मध्ये मध्ये बाहेर काढून चेक करत रहा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE