Home / Recipes / GAJAR matar vada

Photo of GAJAR matar vada by Chayya Bari at BetterButter
873
13
0.0(0)
0

GAJAR matar vada

Mar-15-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Frying
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मटार दाणे १/२वाटी
  2. गाजर किस १/२ वाटी
  3. पालक प्युरी १/२ वाटी
  4. पिठी साखर पाऊण वाटी
  5. काजू बदाम तुकडे
  6. वेलदोडे जायफळ पूड
  7. खसखस १चमचा ऐच्छिक
  8. तूप तळण्यासाठी
  9. उडीद डाळ २वाट्या
  10. खवा ७,८ चमचे
  11. मीठ किंचित
  12. चेरी ,टूुटी फ्रुटी सजावट

Instructions

  1. प्रथम गाजर धुवून किसून, मटार धुवून मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यावे खावा परतून घ्यावा
  2. उडीद डाळ धुवून बारीक करावी पालक प्युरी बनवावी मग उडीद डाळीतप्युरी व किंचित मीठ टाकून सरसरीत मिश्रण करावे
  3. मग गाजर किस व मटार वेगवेगळे परतून कोरडे करावे व पिठीसाखर खवा वेलदोडे जायफळ पूड खसखस दोन्हीत मिसळून वेगवेगळे मिश्रण करावे
  4. मग गाजर मिश्रणाची गोळी त्यावर मटार मिश्रणाची गोळी लावून बॉल बनवावे
  5. ते डाळीच्या मिश्रणात घोळून तुपात तळावे मंद गॅसवर खरपूस तळावे चेरी व टुटी फ्रुटीने सजवावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE