Home / Recipes / Moong Dal Dahi Vada

Photo of Moong Dal Dahi Vada by samina shaikh at BetterButter
1111
10
0.0(0)
0

Moong Dal Dahi Vada

Apr-30-2018
samina shaikh
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
7 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Moong Dal Dahi Vada RECIPE

सगळ्याना आवडणारी डिश

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Frying
  • Basic recipe

Ingredients Serving: 7

  1. 3वाटी मूँग डाल(4तास भीजव्लेली )
  2. 1वाटी उडीद डाल(4तास भीजव्लेली)
  3. अर्धा kl घट्ट दही
  4. 3कप साखर
  5. अर्धा चमचा वेल्ची पुड
  6. 1 चमचा जिरे (बारीक पुड)
  7. पाणी 2ग्लास
  8. तेल टाळण्यासाठी
  9. ड्रायफ्रुट
  10. ट्रूथी फ्रुटि
  11. अर्धा चमचा लाल तिखट
  12. मीठ

Instructions

  1. दोन्ही डाल वेगवेगळ्या पाणी न घालता वाटून घ्या
  2. 3ग्लास पाण्यात जरासे हिंग मीठ व जिरे पुड घालून पाणी थोडे गरम करुन बाजूला ठेवा
  3. त्यात मीठ घाला व मिक्स करुन मध्यम तेलात वडे डीप फ्राय करा
  4. आता तळलेले वडे त्या हिंग घातलेल्या पाण्यात घाला
  5. मिक्सर मधे साखर बारीक करुन घ्या व त्यात वेल्ची पुड व दही घालून मिक्सर मधे फिरवून घ्या
  6. आता वडे पाण्यातून काढून थोडे हातावर दाबून घ्या बाऊल मधे ठेवून वरून दही घाला
  7. थोडे लाल तिखट जिरे पुड व ड्रायफ्रुट ने गार्णीश करा
  8. थंड सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE