Home / Recipes / Beetroot Puri

Photo of Beetroot Puri by sharwari vyavhare at BetterButter
960
5
0.0(0)
0

Beetroot Puri

May-18-2018
sharwari vyavhare
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Beetroot Puri RECIPE

लहान मुले बीट खात नाहीत त्याच्या साठी ही पुरी

Recipe Tags

  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. बीट १
  2. रवा १ कप
  3. मैदा १ कप
  4. मिठ चवीप्रमाणे
  5. साखर चिमुटभर
  6. तिखट १ चमचा
  7. तेल तळण्यासाठी
  8. हळद १ / ४ चमचा

Instructions

  1. बीटच्या वरचे साल काढा व खिसून घ्या
  2. मिक्सर मधून काढून गाळून घ्या
  3. त्यामध्ये मैदा, रवा, साखर, मिठ तिखट, हळद घाला
  4. १ चमचा तेल टाका
  5. व पुरीच्या पीठा प्रमाणे पिठ मळून घ्या
  6. १० मि ठेवून दया
  7. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा
  8. १० मि नंतर त्याच्या पुऱ्या लाटा आणि गरम तेला मध्ये मध्यम गॅस वर तळून घ्या
  9. आपल्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE