Home / Recipes / Olya hirvya chanyachi usal

Photo of Olya hirvya chanyachi usal by Vaishali Joshi at BetterButter
1381
5
0.0(0)
0

Olya hirvya chanyachi usal

Dec-19-2017
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. हीरवे ओले हरभरे ४ वाट्या
  2. १ कांदा
  3. १टमाटर
  4. २मिरच्या
  5. कोथिमबिर
  6. फोडणी साठी तेल ,मोहोरी,हळद ,तिखट ,धणे पावडर ,किचन किंग मसाला .
  7. लिंबू

Instructions

  1. हरभरे (सोला पण म्हणतात )साफ करून धूउन बाजूला ठेवा.
  2. ग्यास वर कढईत तेल गरम झाल्यावर क्रमाक्रमाने मोहोरी ,थोडा कांदा , मिर्ची ,टोमेटो चिरुन घाला
  3. सर्व साहित्य नरम झाल्यावर हळद तिखट धणे पावडर किचनकिंग मसाला घालून परतून घ्या .
  4. ओले हरभरे घालून शिजवून घ्या नरम होई पर्यंत.चवी पूरते मीठ टाका लिंबू घालून सर्विंग प्लेट मधे काढा .
  5. वरून बारीक़ कापलेला कांदा,टोमेटो,कोथिमबिर घालून खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE