Home / Recipes / PANGE

Photo of PANGE by Chayya Bari at BetterButter
2975
5
0.0(0)
0

PANGE

Feb-24-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PANGE RECIPE

बट्टीच्या ओळीतील पण कमी वेळात होणारी

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कणिक २वाट्या
  2. ओवा १चमचा
  3. हळद १चमचा
  4. मीठ चवीपुरते
  5. तेल१/४वाटी

Instructions

  1. तयारीत कणिक ओवा मीठ हळद व १चमचा तेल घालून घट्ट भिजवावी
  2. मग छोटा गोळा घेऊन रगडून त्याची घडीच्या पोलीप्रमाणे ४पदरी त्रिकोणी घडी करावी व त्याचा गोल पाणगा करावा याप्रमाणे सर्व पाणगे करावे
  3. कढईत तेल टाकून जरा तापले की पाणगे पसरून ठेवावे ५मिनिटाने उलट करावे
  4. ५मिनिटाने गॅस बारीक करावा झाकण घालून मंद गॅसवर वाफवून घ्यावे
  5. परत उलट करून थोडे तेल सोडावे व क्रमाने दोन्ही बाजूने खरपूस होऊ द्यावे
  6. मग सूरी टोचून चेक करावे पीठ लागले नाही तर झाले
  7. सुरीला पीठ लागले नाही म्हणजे वाफवले गेले
  8. मग आमसुलच्या वरणाबरोबर सर्व्ह केले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE