Home / Recipes / Bread Custard Pudding (Eggless(

Photo of Bread Custard Pudding (Eggless( by Nayana Palav at BetterButter
909
15
0.0(0)
0

Bread Custard Pudding (Eggless(

May-06-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Bread Custard Pudding (Eggless( RECIPE

पुडींग सर्वानांच आवडते. मी हे एगलेस आणि व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून बनवले आहे. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Dinner Party
  • Fusion
  • Whisking
  • Steaming
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. हंग कर्ड १ कप (पाणी काढलेले दही)
  2. कंडेन्स्ड मिल्क १ कप
  3. दूध १ कप
  4. ब्रेड क्रंब्ज १/२ कप
  5. व्हॅनिला कस्टर्ड पावडर २-३ टेबलस्पून
  6. साखर ३ टेबलस्पून किंवा आवश्यकतेनुसार
  7. साखर ३-४ टेबलस्पून कॅरेमल साठी
  8. पाणी कॅरेमल साठी

Instructions

  1. प्रथम २ मोल्ड तेल लावून घ्या.
  2. एका भांडयात पाणी साखर उकळत ठेवा.
  3. कॅरेमल करुन घ्या.
  4. हे कॅरॆमल मोल्डमध्ये ओता.
  5. मोल्ड बाजूला ठेवा.
  6. कोमट दूधात कस्टर्ड पावडर मिक्स करा.
  7. नीट मिक्स करा.
  8. या दूधात ब्रेड क्रंब्ज, कंडेन्स्ड मिल्क घाला.
  9. आता दही घाला.
  10. नीट व्हिस्करने मिक्स करा.
  11. आता हे मिश्रण मोल्डमध्ये ओता.
  12. इडली स्टँड मध्ये पाणी घाला.
  13. मोल्ड इडली स्टँड मध्ये ठेवा.
  14. २५-३० मिनीटे पुडींग वाफवून घ्या.
  15. तयार आहे तुमचे चविष्ट ब्रेड कस्टर्ड पुडींग.
  16. फ्रिजमध्ये ठेवून थंड सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE